“सन्मान कर्तृत्वाचा” या पुरस्काराने डॉ. संजय डी. पाटील सन्मानित करण्यात आले

“दैनिक महासत्ता ” च्या 39 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल डी. वाय. पाटील ग्रुप चे अध्यक्ष आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलगुरू आदरणीय डॉ. संजय डी. पाटील यांना “सन्मान कर्तृत्वाचा” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, Read More …

आदरणीय पी डी पाटील गौरव प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार संशोधक प्रा डॉ चंद्रकांत लोखंडे याना जाहीर

आदरणीय पी डी पाटील गौरव प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे फिजिक्स विषयाचे विभाग प्रमुख म्हणून ज्यांनी यशस्वी काम पाहिले आहे आणि डॉ डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर येथे डिन व रिसर्च डायरेक्टर म्हणून Read More …