“सन्मान कर्तृत्वाचा” या पुरस्काराने डॉ. संजय डी. पाटील सन्मानित करण्यात आले

“दैनिक महासत्ता ” च्या 39 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल डी. वाय. पाटील ग्रुप चे अध्यक्ष आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलगुरू आदरणीय डॉ. संजय डी. पाटील यांना “सन्मान कर्तृत्वाचा” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, Read More …